loader
Breaking News
Breaking News
Foto

आरवली येथे कंटेनरला अपघात, सुदैवाने जीवित हानी नाही, महामार्गांवरील वाहतूकीवर परिणाम

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे सकाळी ७.३० च्या सुमारास मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनरला भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार आरवली येथे उड्डाणपूलाच्या अलीकडे आल्यावर गोव्याच्या दिशेने जात असताना ब्रेक लावल्यावर कंटेनर स्लीप झाला व मागील कंटेनर रस्त्याच्या साईड वॉल वर आडवा झाला तर पुढील इंजिन चा भाग आरवली पुलाखाली येणाऱ्या सर्व्हिस रोड वर उतरला या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर आडवा झाल्याने वाहतूक मंदावली आहे. कंटेनर रिकामा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg