loader
Breaking News
Breaking News
Foto

पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणीवर अचानक झाड कोसळले

पुणे - शहरातील अभिनय चौकात एक अत्यंत थरारक आणि काळजाचा ठोचा चुकविणारी घटना घडली आहे. रस्त्यावर उभ्या असणार्‍या एका तरुणीवर भले मोठे झाड कोसळले आहे. ही तरुणी पाऊस असल्याने छत्री उघडून गाडीची वाट पाहत होती. तिचे नशीब चांगले म्हणून या भयंकर दुर्घटनेतून ती सुखरुप बचावली आहे. तिचे नाव प्रचिती असल्याचे म्हटले जातेय. आज तिला खर्‍या अर्थाने प्रचिती आले असेही म्हटले जातेय. हे दृष्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg