loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा सन्मान

खेड (प्रतिनिधी) - 'राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त' भारतीय जनता पार्टी, खेड यांच्या वतीने समाजाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी दिवस-रात्र अविरत सेवा देणारे, संकटाच्या प्रत्येक क्षणी आपल्या ज्ञान, समर्पण आणि सेवाभावाने रुग्णांना नवजीवन देणारे खेड शहरातील सन्माननीय डॉक्टरांचा भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्माईल स्पेस मल्टिस्पेशालिटी डेंटल क्लिनीकचे डॉ. वेद मिलींद तलाठी, डॉ. विरेंद्र चिखले, डॉ. ज्ञानेश्वर मरकड, यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, रोहन विचारे, महेंद्र शिरगावकर, परेश चिखले, रिद्धी अविनाश दळवी, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg