नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी काम करणार्या चार दहशतवाद्यांना अटक करुन शस्त्र तस्करी नेटवर्कचा उलगडा केेला आहे. दिल्ली आणि पंजाबमधून ४ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा राजधानीवर हल्ला करण्याचा कट होता. दहशतवाद्यांकडून तुर्की बनावटीच्या जीगाना पिस्तुल,.९ काडतूसे आणि ५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे भारतातील ठाणे आणि मंदिरे यांचा शोध घेत पाकिस्तान ला पाठवून ते फितुरी करीत होते.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अमृतसर येथून शुभदिप सिंग यांला पहिली अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचे दोन साथीदार गुरुजंत सिंग, साजन सिंग, गगनप्रित अशा चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या मोबाईल संवादाचा पुरावा गृहीत धरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. दिल्लीतील एका ठिकाणी अंधाधुंद गोळीबार करुन दहशद माजविण्याचे त्यांचे नियोजन होते. दिल्लीतील पोलिस ठाणे, चौक्या यांची त्यांनी रेकी केली होती, असे तपासात उघड झाले आहे.
















































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.