रत्नागिरी (किशोर मोरे)- पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले, वाहनचालकांना याचा त्रास होवू लागला. ओरड होण्यापूर्वीच रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाने सावध भूमिका घेत बांधकाम विभागाला रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या आणि पावसाने उसंत घेतली असल्याने या दरम्यान शहरात खड्डे भरण्याचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे डांबर, खडी मिश्रीत हे काम सुरु आहे. त्यामुळे निश्चितच खड्डे भरले जातील आणि सुरक्षित प्रवास रत्नागिरीकरांना करता येईल, याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. बांधकाम सभापती बंटी कीर थेट रस्त्यावर उतरले आणि स्वतःच्या निगराणीत खड्डे भरून घेतले. नगरपरिषदेच्या गेल्या काही वर्षांतील वाटचालीत प्रथमच लोकप्रतिनिधी स्वतः रस्त्यावर येवून कामाची पाहणी करताना दिसल्याने आता निश्चितच खड्डे भरण्याची मोहिम यशस्वी होईल अस म्हटले जात आहे.
टाइम्स स्पेशल
कृषी दिनानिमित्त आयोजित केलेल्या साकुर्डे येथील शेतकरी मेळाव्याला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती
















































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.