loader
Breaking News
Breaking News
Foto

नवतापाचे दिवस संपले तरी १२ जूनपर्यंत पावसाची प्रतिक्षा करावी लागणार...

मुंबई - २ जूनपर्यंत नवतापाचे नऊ दिवस सुरु आहेत. त्यानंतरही १२ जून पर्यंत उन्हाचा तडाखा सोसावा लागणार आहे. यंदा ९० टक्के पावसाचा अंदाज असून दरवर्षीपेक्षा कमी पाऊस जून, जुलै महिन्यात होईल. त्यामुळे यंदा शेतकर्‍यांना पाण्याची ओढ राहणार आहे. गेले ४ दिवस प्रचंड उन्हाचा तडाखा महाराष्ट्राला बसत असून तापमान ४५ अं.से.च्यावर गेले आहे. बंगालच्या उपसागरात स्थिरावलेले वारे हवामानावर परिणामकारक आहेत. त्यामुळे २६ मे रोजी केरळमध्ये येणारा पाऊस आणखी ८ दिवस लांबणार आहे. त्यामुळे यंदा शेतकर्‍यांना रोहिणी नक्षत्र देखील साधता येणार नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg