loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगडात जुगार अड्ड्यावर छापा

खेड [प्रतिनिधि] - मंडणगड बाजारपेठेत एका लॉजच्या बाजूला गडग्याच्या शेजारी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात गैरकायदा बिगर परवाना मटका जुगाराचा खेळ खेळवून लोकांकडून पैसे घेत असताना एका रंगेहाथ पकडले. उज्ज्वल हरिश्चंद्र नाकती (वय ४१, रा. बोरघर गावठाण, मंडणगड, सध्या रा. शिरगाव, मुंबई) याच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियमचे कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg