मालवण (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अरविंद मोंडकर यांनी जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षवाढी साठी जोमाने कामं करण्याचा निर्धार करत यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी साथ देण्याचे आवाहन केले. प्रत्येक तालुक्यात दर महिन्याला कार्यकर्ता, पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन स्थानिक विषय हाताळत तसेच जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन पुन्हा एकदा त्यांना संघटन प्रवाहात आणून संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस साईनाथ चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विलास गावडे, जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा साक्षी वंजारी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेबूलकर, सेवादल जिल्हा समन्वयक अजिंक्य गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी, विद्याप्रसाद बांदेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र उर्फ बाब्या म्हापसेकर, बाळू मेस्त्री, प्रवीण वरुणकर, वि. के. सावंत, महेश तेली, शांताराम नेवरेकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडीस, कणकवली प्रदीप मांजरेकर, देवगड तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, सावंतवाडी अभय मालवणकर, कुडाळ विधानसभा युवक अध्यक्ष मंदार शिरसाट, जिल्हा सचिव दोडामार्ग माजी तालूकाध्यक्ष कृष्णा उर्फ बाळा धाऊसकर, संजय लाड, सुरज घाडी, ओबीसी जिल्हा समन्व्यवयक प्रवीण आचरेकर, तबरेज शेख, चंदन पांगे, उल्हास शिरसाठ, यश तेली, बाळा शिरोडकर, प्रमोद घाडीगावकर, लक्ष्मण शिरोडकर, सोशल मीडिया जिल्हा समन्वयक केतनकुमार गावडे, उमेश मोंडकर, शेलटकर, आनंद परुळेकर, अतिश उर्फ भाई जेठे, अमृत राऊळ, केदार केळूसकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.