loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा धक्का घोसाळे येथिल ग्रामस्थ शिवसेनेत

खेड (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय नामदार योगेश दादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन श्री साई विश्वस्त मंडळ घोसाळे येथिल शेकडो ग्रामस्थ व महिला व मुंबईस्थित ग्रामस्थ यांनी आज कांदीवली पालखी बंगला येथे शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नामदार योगेश दादा कदम यांनी शिवसेना पक्षात घोसाळे ग्रामस्थ यांचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड शिवसेना तालुका प्रमुख रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य प्रताप दादा घोसाळकर, मुंबई मंडणगड तालुका संपर्क प्रमुख शंकर बांद्रे, शिवसेना मुंबई सचिव विश्वास शिंदे, विभाग प्रमुख संजय शेडगे, दिपक सोंडकर, अजय शिगवण, मुंबई युवासेना उपतालुका संघटक सुनिल गायकवाड, निशिकांत पवार, सुरज घोसाळकर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg