loader
Breaking News
Breaking News
Foto

किल्ले रायगड रस्त्यावर पुनाडेवाडी घाटात खाजगी बसला अपघात.... बस दरीत कोसळता कोसळता वाचली.....

माणगाव ( धम्म्शील सावंत ) किल्ले रायगड दर्शनासाठी निघालेल्या अक्षरा ट्रॅव्हल्स कंपनीच्या खाजगी बसला माणगाव रायगड रस्त्यावरील पुनाडे वाडी घाटात अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या क्रॅश बॅरिगेटला धडकुन अपघात झाला. सुदैवाने बस दरीत कोसळता कोसळता वाचल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg