loader
Breaking News
Breaking News
Foto

१ वर्ष ९ महिन्यांच्या वेदा सरफरेची विक्रमी झेप; आमदार किरण सामंत यांच्याकडून गौरव

देवळे (प्रकाश चाळके) - रत्नागिरीच्या अवघ्या १ वर्ष ९ महिन्यांच्या चिमुरड्या वेदा परेश सरफरे हिने 'इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये भारताची सर्वात लहान जलतरणपटू म्हणून आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. १०० मीटरचे अंतर अवघ्या १० मिनिटे ८ सेकंदात पोहून पार करत तिने रचलेला हा विक्रम थक्क करणारा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज राजापूर - लांजा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांनी या चिमुरड्या जलपरीची आणि तिच्या पालकांची भेट घेऊन तिचे मनापासून कौतुक केले आणि तिचा सन्मान केला व पुढील जागतिक 'गिनीज रेकॉर्ड'च्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी परेश सरफरे तसेच सरफरे कुटुंबीय आणि अन्य संबंधित उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg