वैभववाडी (प्रतिनिधी) - धनगर समाज विचारमंच, सिंधुदुर्ग यांच्या वतीने राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याची जयंती रविवारी 31 मे सकाळी ठिक 10. 30 वा माध्यमिक पतपेढी सभागृह सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून समाजातील एका कर्तुत्वावर महिलेचाही सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रम संपल्यानंतर विचारमंचाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
धनगर समाज विचारमंचाचे सर्व संघटक, पदाधिकारी व सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, जयंती सोहळ्यासोबत विचारमंचाची महत्त्वपूर्ण सर्वसाधारण सभा देखील पार पडणार आहे. या सभेमध्ये समाजहिताच्या विविध विषयांवर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. सभेतील प्रमुख विषयांमध्ये विचारमंचाचा जमा-खर्च अहवाल वाचन व मंजुरी, विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम २०२६ चे नियोजन, ‘धनगर महोत्सव २०२६’ या अभिनव उपक्रमाच्या आयोजनाबाबत विचारविनिमय, विचारमंचाच्या पुढील वाटचालीसंदर्भातील चर्चा तसेच ऐनवेळच्या विषयांचा समावेश आहे.
“चला एकत्र येऊ, समाज घडवू, भविष्य घडवू!” असा संदेश देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व समाज बांधव, भगिनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती रहावे आवाहन धनगर समाज विचारमंच, सिंधुदुर्गचे अध्यक्ष एकनाथ जानकर, सचिव रामचंद्र डोईफोडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.