loader
Breaking News
Breaking News
Foto

एक देश एक हेल्पलाईन क्रमांक- 112! हायकोर्टाचा आदेश

नवी दिल्ली :आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपण 100 किंवा 101 अशा नंबरवर कॉल करतो. पण, आता आपत्कालीन मदतीसाठी आणि रुग्णवाहिकेसाठी तुम्हाला 112 या एकाच क्रमांकावर कॉल करायचा आहे. हाय कोर्टाने केंद्र व राज्य सरकारला 3 महिन्यांचा वेळ दिला आहे. त्यात सध्या वापरत असलेले 100,101,102,108,1033 हे क्रमांक '112' या एकाच क्रमांकात सामावेश करायचे आहेत. एकच नंबर असल्याने नागरिकांचा जीव वाचवणे सोपे जाऊ शकते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg