loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व शा. भुरमल ज्वेलर्स चे मालक पारस जैन यांच्याडून शिलाई मशीनचे वाटप

खेड (प्रतिनिधी) - लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व शा. भुरमल ज्वेलर्स चे मालक पारस भाई जैन यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त महिलाचे सक्षमीकरण या उपक्रमांतर्गत दिनांक ३०/०५/२६ रोजी ऐनवरे गावच्या सुनिता सुनील जंगम या महिलेला शिलाई मशीनचे मुकादम लँडमार्क येथील पारसभाई जैन यांच्या नवीन दुकानाजवळ वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी शाभुरमल ज्वेलर्सचे मालक पारसभाई जैन, लायन्स क्लब ऑफ खेड सिटी चे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, उपाध्यक्ष अविनाश दळवी, माजी अध्यक्ष रोहन विचारे, सुरेश चिकनेसर, झोन चेअरमन मिलिंद तलाठी, लायन हनीफ भाई घनसार, लायन शैलेश धारिया, राष्ट्रीयवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजयराव जाधव, विवेक कदम व आदि सर्वजण उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg