loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील एका खाजगी रुग्णालयात आग

रत्नागिरी - शहरातील आरोग्य मंदिर परिसरातील प्रसिद्ध खासगी रुग्णालयात आग लागल्याचे समजते. आग भीषण असून आगीने रौद्ररुप धारण केले असल्याचे पाहणार्‍यांनी सांगितले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg