loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड ते नांदेड एसटी बस पोफळी येथे निर्जन वस्तीत बंद पडल्याने मध्यरात्री प्रवाशांचे हाल , पर्यायी बस पाठवण्यास उशीर झाल्याने प्रवासी वर्गात नाराजी

रत्नागिरी : खेड चिपळूण नांदेड एसटी बस पोकळी या ठिकाणी जंगलात बंद पडल्याने प्रवासी वर्गाचे अतोनात हाल झाले सुमारे पाच ते सहा तास पेक्षा अधिक कालावधी दुसरी बस उपलब्ध न झाल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड ते नांदेड बस मधील काही प्रवाशांनी थेट टाइम्स डिजिटल कडे संपर्क साधून याची माहिती दिली. त्यांनी यावेळी सांगितले की पाच तास झाले तरी अजून चिपून आगाराने आम्हाला बस उपलब्ध करून दिलेली नाही लहान मुलं बेहाल असून ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग त्रस्त झाला आहे कॉलेज मुली निर्जन स्थळे सुरक्षित नाहीत प्रवाशांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे ,असे म्हटले.

टाइम्स स्पेशल

दरम्यान त्यांनी असे म्हटले आहे की चिपळूण राज्य परिवहन आगाराने वेळेत बस का उपलब्ध करून दिली नाही.? याचा जाब विचारण्यात यावा.खेड ते नांदेड एसटी बस पोफळी येथे निर्जन वस्तीत बंद पडल्याने मध्यरात्री प्रवाशांचे हाल , पर्यायी बस पाठवण्यास उशीर झाल्याने प्रवासी वर्गात नाराजी व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg