सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावचे सुपुत्र, युवा लेखक-दिग्दर्शक गजेंद्र शाम कोठावळे यांनी लेखन, दिग्दर्शन आणि गीतरचना केलेला “गाभारा” हा हृदयस्पर्शी लघुचित्रपट अहिल्यानगर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मराठी लघु चित्रपट महोत्सवात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. मयूर परदेशी फिल्म्स आयोजित या प्रतिष्ठित महोत्सवामध्ये महाराष्ट्रासह विविध भागांतून जवळपास ३०० हून अधिक लघुचित्रपट सहभागी झाले होते. विविध विषय, दमदार कथा आणि उत्कृष्ट अभिनयांनी सजलेल्या या स्पर्धेत “गाभारा” चित्रपटाने आपल्या भावनिक आणि वास्तवदर्शी कथेमुळे परीक्षकांची मनं जिंकत सर्वोच्च मान पटकावला. या चित्रपटाचे निर्माते शिवाजी विष्णू पाटील असून, चित्रपटाचे संपूर्ण लेखन, दिग्दर्शन आणि गीतरचना सावंतवाडीतील प्रतिभावान कलावंत गजेंद्र शाम कोठावळे यांनी केली आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवामध्ये उत्कृष्ट लेखनासाठी देखील “गाभारा” चित्रपटाची निवड झाली असून, त्याचे श्रेय श्री. कोठावळे यांच्या प्रभावी लेखणीतून उभ्या राहिलेल्या कथेला दिले जात आहे.
टाइम्स स्पेशल
सोलापूर हळहळलं, विहिरीत पिकअप कोसळून 8 भाविकांचा मृत्यू; माळशिरसमधील घटना





































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.