loader
Breaking News
Breaking News
Foto

वयबोंशी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी तालुका धनगर समाज व वयबोंशी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यादेवी होळकर धनगर समाज भवन वयबोंशी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301 जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी वैभववाडी तालुका धनगर समाज अध्यक्ष गंगाराम अडुळकर, सचिव संतोष बोडके, धनगर समाज नेते पांडुरंग काळे, नवलदराज काळे, माजी सरपंच रुक्मिणी शेळके, विशाखा काळे, अवधूत गुरखे, पत्रकार संजय शेळके, प्रकाश आडुळकर, कोंडीबा अडुळकर, प्रकाश आडुळकर, बिरु लाबोर, धोंडीराम लांबोर, बयाजी गुरखे आदी समाज बांधव मोठे संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg