loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिकरांना पहाटेच्या पावसाने दिलासा, जोरदार पाऊस

रत्नागिरी:रविवार पहाटे रत्नागिरी शहरात पावसाचा वर्षाव झाला, उष्म्याने त्रस्त असलेल्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला. सकाळी चार वाजता सुरू झालेल्या पाऊस पुन्हा अर्धा तास बरसला. हा मान्सून पूर्व पाऊस असून अजून किमान आठ ते दहा दिवस मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हवामान खात्याने काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे , मात्र एकंदरीतच उन्हाची वाढली तीव्रता आणि नवतापाचे दिवस कडक ऊन असलेले आहेत. गेले काही दिवस आकाश पूर्णतः निरभ्र असल्याने पावसाची शक्यता नाही. अशातच रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पावसाचं वर्ष झाला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg