loader
Breaking News
Breaking News
Foto

पुणे पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारु प्यायल्याने १६ जणांचा मृत्यू

पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारु प्यायल्याने आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी काही गंभीर अवस्थेत रुग्णालयात आहेत. या प्रकरणी प्रशासनाने कठोर पावले उचलत २२ अधिकारी व कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. ९ पोलिस आणि १३ उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg