loader
Breaking News
Breaking News
Foto

९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा, कोर्टाचा निर्णय

वाशिम - चोरीच्या संशयावरुन अटक केलेल्या बेग्या पवार नावाच्या तरुणाला पोलिस कस्टडीत बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृत्यू नसून आकस्मिक निधन असल्याचे नोंदविण्यात आले होते. यासंदर्भात बेग्या पवारच्या कुटुंबियांनी न्यायालयात तत्कालीन पोलिसांविरोधात खटला दाखल केला. २०११ मध्ये पोलिस कस्टडीत मारहाण केल्याबद्दल वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल १५ वर्षांनंतर पिडीत कुटुंबाला न्याय मिळाला असून यामुळे महाराष्ट्र राज्यातील पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg