पनवेल (वार्ताहर) :- आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) च्या पनवेल शाखेतील विद्यार्थी सानिध्य डोंगरे ह्याने नीट यूजी २०२६ परीक्षेत ७२० पैकी ७०० गुण मिळवत अखिल भारतीय क्रमवारीत (एआयआर) २८ वा क्रमांक पटकावला असून मुंबई शहरात अव्वल स्थान मिळवले आहे. एआयआर २८ मिळवणे हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. माझ्या पालकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि आकाशमधील शिक्षकांनी दिलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले. नियमित सराव परीक्षा, कामगिरीचे विश्लेषण आणि शंका निरसन सत्रांमुळे माझा आत्मविश्वास वाढला. यापुढे एक यशस्वी डॉक्टर होण्यासाठी आणखी मेहनत घेण्याची प्रेरणा या यशातून मिळाली आहे, असे सानिध्य डोंगरे यांनी सांगितले. यंदा नीट यूजी २०२६ मध्ये आकाशच्या चार विद्यार्थ्यांनी देशातील पहिल्या १० मध्ये, १८ विद्यार्थ्यांनी पहिल्या ५० मध्ये, तर ४१ विद्यार्थ्यांनी पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवले आहे. उप प्रादेशिक संचालक सी. एस. मिश्रा यांनी सानिध्यचे अभिनंदन करत त्याचे यश संपूर्ण आकाश परिवारासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
टाइम्स स्पेशल
कर्नाटकचे प्रल्हाद जोशी नवे शिक्षण मंत्री









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.