loader
Breaking News
Breaking News
Foto

येथील ऐतिहासिक नट वाचनालयात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी

बांदा (प्रतिनिधी) - येथील ऐतिहासिक नट वाचनालयात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी बापूसाहेब महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, गुरुनाथ नार्वेकर, सुनील नातू, मिलिंद महाजन, अभिजित पोरे, सालू परेरा, आनंद देसाई, सुजय चांदेकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, अमिता परब, ओंकार राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी बापूसाहेब महाराज यांच्या स्मृतीना उजाळा देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg