loader
Breaking News
Breaking News
Foto

गोवा शिवसेना राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांची संजू परब यांनी घेतली सदिच्छा भेट

सावंतवाडी - गोवा राज्यातील शिंदे शिवसेनेचे राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांची सावंतवाडी येथे शिवसेना (शिंदे गट) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संघटनात्मक बळकटी, पक्षविस्तार तसेच विविध सामाजिक व राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी गोवा राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांनी संजू परब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी उत्तर जिल्हाप्रमुख सुनील सांतिनेजकर, कुशावती जिल्हाप्रमुख सुहास खांडोलकर, दक्षिण जिल्हाप्रमुख सुरेंद्र वालवईकर, कमलाकर हुमरसकर, नितेश फडते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg