loader
Breaking News
Breaking News
Foto

खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - आरेकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण संस्थेच्या बँकिंग फायनांन्स अ‍ॅण्ड इन्शुरन्स तसेच एम एस - सी आय टी, टॅली या कोर्सेसच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केंद्रीय गॅस पेट्रोलियम कमिटी अध्यक्ष, रायगड- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, बँकेचे संचालक जयंत जालगावकर, बँकेचे संचालक दळवी, रामराजे कॉलेज अध्यक्ष संदीप राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य अजय शेठ बिरवटकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सौ.साधना ताई बोत्रे, लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेचे कार्याध्यक्ष साहिल आरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg