गुहागर(संदेश कदम)- साता समुद्रापार मराठी माणसाने आपल्या संस्कृतीचा आणि कलेचा डंका पुन्हा एकदा वाजवला आहे. न्यूझीलंडमध्ये स्थायिक असलेल्या आणि मूळच्या महाराष्ट्रातील ठाणे येथील रहिवासी मानसी नामजोशी यांच्या ’नुपूर डान्स अकॅडमीच्या ग्रुपने न्यूझीलंडमध्ये एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आयोजित ’किया ओरा मोदी’ या भव्य कार्यक्रमात या ग्रुपने भारतीय अभिजात कथ्थक नृत्य सादर केले. या नृत्याने उपस्थित १२,००० प्रेक्षकांना तर मंत्रमुग्ध केलेच, पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनालाही या कलेने भुरळ घातली. आकर्षक पाऊलशेड आणि लयबद्ध हालचालींनी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजून उठले.
आश्चर्य म्हणजे, पंतप्रधान मोदी यांनी या नृत्याचा एक सुंदर फोटो त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया ’द’ (ट्विटर) हँडलवर शेअर करत कौतुक केले आहे. पंतप्रधानांच्या या पोस्टनंतर मानसी नामजोशी आणि त्यांच्या नुपूर डान्स ऍकॅडमीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.