loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुक्यात ३२ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू

साटेली भेडशी (प्रतिनिधी)- दोडामार्ग तालुक्यातील परमे येथील रहिवासी शिवाजी लक्ष्मण जाधव (वय ३२) यांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परमे गावासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी जाधव यांना सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शिवाजी हे केवळ ३२ वर्षांचे होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, आई, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg