loader
Breaking News
Breaking News
Foto

मतदार यादी सुधारणा कार्यक्रमाला मुदतवाढ

नवी दिल्ली - मतदार यादी सुधारणा कार्यक्रमाला केंद्रिय निवडणुक आयोगाने मुदतवाढ दिली असून एसआयआर कार्यक्रमासाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. ३० जून ते ८ ऑगस्ट अधिकार्‍यांच्या गृहभेटीची मोहिम. १७ ऑगस्ट प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध, १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट मतदारांनी नावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. १५ सप्टेंबर पर्यंत हरकतींचा निपटारा केला जाईल आणि १९ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यांदी प्रसिद्ध केली जाईल. अधिकारी व कर्मचार्‍यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg