खेड- येथील लायन्स एज्यू सोसायटी संचालित एल टी टी इंग्लिश मिडीयम स्कुल व जुनिअर कॉलेज मध्ये NEET, JEE, MH-CET तसेच इ 7वी ते 10 वी साठी फॉउंडेशन कोर्स उदघाट्न सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अहमदभाई मुकादम तसेच वाहिद मुकादम, जयेश गुहागरकर, माजिद खतीब, समन्वयक जॉय एलसी मॅडम, मुख्याध्यापक सारंग, शिक्षकांवृंद पालक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सारंग यांनी सर्व उपस्थित मान्यवारांचे स्वागत केले. यानंतर अध्यक्ष अहमदभाई मुकादम यांच्या शुभहस्ते फित कापून औपचारिक उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रशाळेने एक महत्वाचं पाऊल उचललं असून तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक उपलब्ध केले आहेत. त्यामुळे प्रशाळेतील तसेच खेड शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असं प्रतिपादन जॉय यांनी केले. आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या क्लासेस बद्दल अधिक माहितीसाठी पालकांनी शाळेच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.