loader
Breaking News
Breaking News
Foto

रायपाटण येथे आज जनआरोग्य शिबीर

रायपाटण (वार्ताहर) - मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी व ग्रामीण रुग्णालय रायपाटण, तालुका राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आज दिनांक १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, मौखिक आरोग्य तपासणी, जिडियाट्रिक आणि उपशामनक काळजी कार्यक्रम, लॅब टेस्ट, एक्स-रे अश्या प्रकारे तपासण्या केल्या जाणार आहे. तरी शिबिराकरीता राजापूर पूर्व विभागातील गरजूनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg