loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुक्यात खोकरल - मांगेली रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक ठप्प

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी (१७ जुलै) रात्री पासून जोरदार झोडपून काढायला सुरुवात केली आहे. बळी राजा सुखावला आहे. शेती कामे सुरू झाली आहेत. या पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील खोकरल ते मांगेली तळेवाडी फणसवाडी रस्त्यावर डोंगराचा काही भाग पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. यावेळी कुठले वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg