loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुका खरेदी- विक्री संघाच्यावतीने वृक्ष लागवड

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर)- लांजा तालुका खरेदी - विक्री संघाच्यावतीने सहाय्यक निबंधक राजापूर संतोष पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमा प्रंसंगी संतोष पाटील, सहाय्यक निंबंधक राजापूर खरेदी -विक्री संघाचे चेअरमन सुभाष लाखण, परवेझ घारे, जिल्हा बँक शाखा लांजा व्यवस्थापक प्रकाश जाधव, सिद्धार्थ देवधेकर संघाचे व्यवस्थापक प्रकाश गुरव आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg