वैभववाडी (प्रतिनिधी) - दोन दिवस तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शनिवार रात्री साडेनऊच्या सुमारास भुईबावडा घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. मात्र प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही करत रस्ता वाहतूकसाठी खुला करून देण्यात आला आहे. यामुळे घाट मार्गातून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. दरड कोसळ्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले रात्रीची वेळ आणि सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता साप करण्याच्या कामात काही प्रमाणात अडथळे येत होते.
मात्र जेसीबीच्या साह्याने दरड हटवून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरड हटवण्यात अडथळे येत असे तरी युद्धपात्रेवर दरड हटवून सायंकाळपर्यंत रस्ता खुला करून वाहतूक सुरळीत सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.