loader
Breaking News
Breaking News
Foto

शालिनी परुळेकर यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील मठबुद्रुक येथील रहिवाशी कै. शालिनी दामोदर परुळेकर (वय ९०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. शालिनी परुळेकर या मठबुद्रुक परिसरात मास्तरीण या नावाने त्या प्रसिद्ध होत्या. सध्याच्या युगा मध्ये लोप पावत चाललेल्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये परुळेकर कुटुंबाला एकत्र ठेवण्यात कै. शालिनी परुळेकर यांचा मोलाचा वाटा होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या पश्चात मुलगा, पाच मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती सतिश (राजु) परुळेकर यांच्या मातोश्री तसेच पं. स. च्या माजी सभापती व विद्यमान पं.स. सदस्या सीमा परुळेकर यांच्या त्या सासूबाई होत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg