loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी: कारिवडे-ओटवणे रस्त्यावर झाड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद

सावंतवाडी: येथील कारिवडे-ओटवणे रस्त्यावर झाड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन रस्ता मोकळा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे काही भागात मोठ्या प्रमाणात पडझड, नुकसान होत आहे.‌ कारिवडे-ओटवणे रस्त्यावर झाड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून प्रशासनाने याची दखल घेऊन रस्ता मोकळा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवी परब यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg