loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली नगराध्यक्ष यांचे लोकप्रिय कार्यः राजेेंद्र पेडणेकर

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपालिकेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. या निमित्त माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे समाजकार्य लोकप्रिय असून सर्वसामान्य तळागाळातील माणसाचा विचार करुन ते विकासात्मक कामगिरी पार पाडतात. कार्यकर्त्यांना आपलासा वाटणारा नेता म्हणून संदेश पारकर यांना मोठे स्थान असल्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री. पेडणेकर यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg