मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये एसआयआर कार्यक्रम जनजागृती अभियानांतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे ६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत त्यांनी एसआयआर जनजागृतीचा सामाजिक संदेश रांगोळ्या रेखाटून दिला. या त्यांच्या सामाजिक कामाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
मंडणगड शहरातील सुप्रसिद्ध डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा विषय जनजागृती असा होता. कार्यक्रमाचे उद्घाटन मंडणगड केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र रेवाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी रांगोळ्यांतून दिलेल्या सामाजिक संदेशाचे त्यांनी कौतुक केले.
तुळशी केंद्राच्या केंद्रप्रमुख रश्मी नगरकर यांनी एसआयआर अभियानांतर्गत मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण प्रक्रियेची माहिती देत नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी उपमुख्याध्यापक अर्जुन हल्लोळी, पर्यवेक्षक शांताराम बैकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.










































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.