loader
Breaking News
Breaking News
Foto

कल्याणमध्ये पाच मजली इमारत पत्यासारखी कोसळली ,भीतीचे वातावरण

कल्याण : आत्ताच एक मोठी बातमी हाती येत आहे, कल्याण मध्ये इमारत कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली. अगदी पत्त्याच्या बंगल्यासारखी भारी मोठी इमारत कोसळली आहे इमारतीचा कोसळणारा भाग पाहून लोकांनी प्रचंड ऑर्डर केला चार ते पाच मजल्यांची इमारत जागेवरती कोसळताना मोठा आवाज झाला असे स्थानिकांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कल्याणमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. कल्याण पश्चिमेतील घोलप नगर परिसरात दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी री-डेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन इमारतीचा मोठा भाग अचानक भर रस्त्यात कोसळला.इमारत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पाडकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून ही इमारत पाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg