loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेर्ले गावातील सर्व प्राथमिक शाळा व अंगणवाडीना शैक्षणिक साहित्य वाटप

सावंतवाडी - माजी मंत्री तथा आमदार दीपक भाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेर्ले गावात सर्व शाळा व अंगणवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य वाटप करतेवेळी सावंतवाडी तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे, उप तालुकाप्रमुख जीवन लाड, सावंतवाडी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, माजी सरपंच चंद्रकांत राणे, विभागीय प्रमुख विनायक सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळा गावडे, सोमनाथ राऊळ, संजय घाडी, अनिल लिंगवत, माजी सैनिक बाळकृष्ण राऊळ, सदा कदम व शिवसैनिक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत वेर्लेगावातील सर्व प्राथमिक शाळा व सर्व अंगणवाडी यांना साहित्य वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg