loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी व अनुलोम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी व अनुलोम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम गुहागर येथील शासकीय जागेतील पशुवैद्यकीय दवाखाना येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नारळाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. ही सामाजिक उपक्रमाची ॲक्टिव्हिटी लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या माध्यमातून उत्साहात पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी क्लबचे अध्यक्ष ला.मनिष खरे, ला. विक्रांत वैद्य, सचिव ला.सुधाकर काबळे, चार्टर्ड प्रेसिडेंट श्यामकांत खांतू, लायन डॉ. अनिकेत गोळे तसेच ला. नितीन बेंडल उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच सर्व शासकीय जागेवर १०० नारळाची झाडे लावायच संकल्प यावेळी केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg