loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा येथे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे पडताळणी कँप

बांदा (प्रतिनिधी)-निरीक्षक वैधमापनशास्त्र सावंतवाडी विभागाच्या वतीने रविवार दि. 12.7.26 ते बुधवार 15.7.26 या कालावधीत बांदा शहर व पंचक्रोशीसाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे मुद्रांक पडताळणी कँपचे श्री विठ्ठल मंदिर शेजारी व्यापारी भुवन, बांदा येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी व्यापारी वर्गाने आपले इलेक्ट्रॉनिक वजनकाटे पडताळणीसाठी आणावेत असे, आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg