loader
Breaking News
Breaking News
Foto

मिलाग्रीस हायस्कूलच्या फुटबॉल संघाचे अजिंक्यपद

सावंतवाडी: मिलाग्रीस हायस्कूलच्या १५ वर्ष संघाने सुब्रतो मुखर्जी फुटबॉल करंडक स्पर्धेत अंतिम फेरीत आंबोली सैनिक स्कूलचा एक विरुद्ध शून्य असा पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या संघाचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा यांच्याकडून कौतुक करण्यात आले. तसेच यांना विशेष मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षक हितेश मालंडकर, शेरॉन अल्फांसो यांचेही कौतुक करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg