loader
Breaking News
Breaking News
Foto

पुणे ते मुंबई महामार्ग व रेल्वे वाहतूक काही तास ठप्प राहणार, प्रवास टाळण्याचे आवाहन

पुणे: दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे.पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा असे आवाहन नागरिकांना केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई पुणे रेल्वेमार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली, तर मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वारावर स्लॅब पडला, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहे, तर जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्याने चारही मार्ग ठप्प झाले आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg