खेड - (दिलीप देवळेकर) - रत्नागिरी जिल्ह्यातून मोठी मान्सून अपडेट समोर आली आहे. खेड तालुक्यातून वाहणार्या जगबुडी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असून नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या नदीची पातळी धोक्याच्या पातळीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोकणात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्याचा परिणाम आता जगबुडी नदीवरही स्पष्टपणे दिसून येत आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद मंडणगड तालुक्यात झाली असून, गेल्या २४ तासांत तब्बल १६३ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच नदी-नाले आणि पूरग्रस्त भागांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मान्सून परिस्थितीवर आमचे सातत्याने लक्ष असून प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू असे प्रशासनाने आव्हान केले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.