वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली शाळा नं.१ ला सन २०२५/२६ चा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याने या पुरस्काराचे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र याची गौरव यात्रा व शाळेचा कौतुक सोहळा सोमवार दि.२० जुलै २०२६ रोजी सकाळी १० वा. शाळेमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह व सन्मानपत्राची भव्य मिरवणूक संपूर्ण गावांमध्ये काढण्यात येणार आहे. यामध्ये गावातील प्रत्येक मंदिर, प्रार्थना स्थळे येथे गौरव यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.
या गौरव यात्रेमध्ये वरवेली ग्रामपंचायतचे सरपंच नारायण आगरे उपसरपंच मृणाल विचारे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे सर्व वाडीतील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक माजी विद्यार्थी, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तरी या गौरव यात्रेमध्ये सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे ही विनंती शाळेचे मुख्याध्यापक समीर पावसकर यांनी केली आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.