loader
Breaking News
Breaking News
Foto

दहिवली येथे झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत आमदार प्रमोद जठार व माजी नगराध्यक्ष अँड वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी भेट

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील दहिवली येथे झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत आमदार प्रमोद जठार व नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी येथे घडलेल्या दुर्घटनास्थळाला आज आमदार प्रमोद जठार व नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व स्थानिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg