तिलारी (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील तिलारी येथे पाताडे मंदिरानजिक रविवारी दुपारी कोंबडी वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे एक रिकामे वाहन रस्त्यालगत पलटी होऊन अपघात झाला. हे वाहन चंदगडच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, वाहनचालकाला प्रवासादरम्यान डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्ता सोडून दरीत जाऊन पलटी झाले. अपघातावेळी वाहनात कोंबड्या नसल्याने मोठे नुकसान टळले. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.