loader
Breaking News
Breaking News
Foto

पंतप्रधान मोदींच्या कार्यालय समोर "हायहोल्टेज "आंदोलन, राहुल गांधींना ताब्यात घेतले..

नवी दिल्ली : आज काँग्रेस पक्षाचे वतीने पंतप्रधानांच्या निवासस्थानी निदर्शने करण्यात आली, त्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी थेट किया आंदोलन सुरू केले. तीन तास चाललेल्या या ठिया आंदोलनानंतर पोलिसांनी राहुल गांधी प्रियंका गांधी अखिलेश यादव यांच्यासह सर्व नेत्यांना ताब्यात घेतले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पंतप्रधानांच्या घराबाहेर काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षातील खासदारांनी अडीच तासांपासून क्रिया मांडला. हाताला बांधून घेत आम्हालाही अटक करा असे म्हणत राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी खासदार प्रियंका गांधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे आणि खासदार उपस्थित होते राहुल गांधी यांच्या धरणे आंदोलनात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव सहभागी झाले होते विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेले आंदोलनात विरोधी पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती महत्त्वाची ठरली आहे त्यामुळे आता विद्यार्थी आंदोलनाला आणखी गती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg