loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगर परिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर निवड झाल्याबद्दल राजेश जोयसर, मंदार आपटे, विजय पवार, यांचा सत्कार

खेड - भारतीय जनता पार्टीची गणेश मंगल कार्यालय भरणे येथे तालुका व शहर कार्यकारणी बैठक भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड वैभव खेडेकर व उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत खेड नगर परिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर निवड झाल्याबद्दल राजेश जोयसर, मंदार आपटे, विजय पवार, यांचा सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg