loader
Breaking News
Breaking News
Foto

जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील ऐनवली येथे वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम उत्साहात

खेड (प्रतिनिधी) - जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील ऐनवली येथे वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सदरवेळी उपस्थित भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर, कोकण प्रांताचे प्रमुख दत्ताशेठ मोरे, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

"एक वृक्ष, हजारो श्वास" या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अनेक वृक्षांची लागवड करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पर्यावरणाचे रक्षण आणि हरित भविष्यासाठी आपण सर्वांनी अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचा संकल्प करूया.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg